सकाळच्या - संक्षिप्त घडामोडी, 18 मे 2021 (Morning - Brief Events, 18 May 2021)

       *सकाळच्या - संक्षिप्त घडामोडी, 18 मे 2021*

       Morning - Brief Events, 18 May 2021

   🗞️ * मराठा News  | Bulletin*


*-----------------------------------* 

मी मराठा Newsतुम्हाला मराठी मध्ये बातम्या पोहचवण्याच काम करत आहे. यात कोरोना न्युज , IPL न्युज ,आरोग्य विषय माहीतीetc🙏👇🏻

https://t.me/marathanews92 


*-----------------------------------*

▪️ कोरोना योद्धय़ांसह लसीकरण मोहीम सुरू करण्याच्या धोरणाचा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठा फायदा; पंतप्रधान नरेंद्र मोदी


▪️ विरोधी पक्षाने लोकांमध्ये कोरोनाबद्दल भीती निर्माण केलीय, यामुळे लोक ऑक्सिजनसाठी धावपळ करु लागले; योगी आदित्यनाथांचा विरोधकांवर आरोप


▪️ भारताने इस्रायल आणि पॅलेस्टाईन दोन्ही देशांना संयम दाखवण्याचे आवाहन; दोन्ही देशांमध्ये सध्या सुरू असलेला संघर्ष त्वरित थांबवण्यात यावा; टी.एस.तिरुमूर्ती यांनी या संदर्भात निवेदन


*ब्रेकींग ! 10 वी बोर्डाची निकालाची तारीख जाहीर,*




*विद्यार्थ्यांना या आधारे दिले जाणार मार्क, या दिवशी निकाल*


▪️ 3.3 लाख कोटींचा खर्च करून वसवली जातेय इजिप्तची नवी राजधानी; सोयी सुविधा देण्यास अपुरे वाटू लागल्याने इजिप्तच्या प्रशासनाने आता नवी राजधानी बसवण्याचा निर्णय


*💉 _महाराष्ट्रात 4,45,495 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 82,486 रुग्णांचा मृत्यू_*


▪️ नौदलाच्या 3 युद्धनाैकांनी वाचविले 60 लोकांची सुखरूप सुटका करण्यात यश; आणीबाणीच्या परिस्थितीत 11 बचाव पथकं सज्ज


▪️ पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना काल दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; एक आठवड्यापूर्वीच घेतली होते कोरोनाची लस!!


▪️ कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार; ऑक्सिजन वापराचे ऑडिट करा, अजित पवारांचे आदेश


*_हि माहिती नक्की शेअर करा..!_*


➖➖➖➖➖➖➖➖➖➖


*📱जॉईन टेलिग्राम चँनेल*

https://t.me/marathanews92

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu